Important News लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या कोणत्या खात्यात येणार? आधारकार्ड नंबर टाकून चेक करा मनिष किरडे Aug 16, 2024 0 या योजनेचे पैसे थेट महिलेच्या बँक खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा केले जाणार आहेत? एकदा चेक करा..