Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 | अंगणवाडी मुख्यसेविका भरती सुरु, १०२ रिक्त पदासाठी भरती –…
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : महाराष्ट्रातील महिला आणि बाल विकास विभागाने महिला बाल विकास विभाग भरती 2024 अंतर्गत 102 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमुळे महाराष्ट्रातील पात्र महिला उमेदवारांना सरकारी नोकरीची…