MPSC Group C Result 2024 | MPSC गट-क परीक्षेचा निकाल जाहीर, निवड याद्या प्रकाशित!
MPSC Group C Result 2024-mpsc.gov.in: आयोगाकडून दिनांक ०४ ते १३ जुलै, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवेमधील लिपिक टंकलेखक- २०२३ व कर सहायक २०२३ या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीत निकषानुसार पात्र व अपात्र…