Last Date : MPSC Group C Bharti 2024 | MPSC गट-क पदभरती 2024: 1333 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
MPSC Group C Bharti 2024 : ही महाराष्ट्रातील नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एकूण 1333 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक,…