MPSC २५ ऑगस्टची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलन..!- MPSC Recruitment 2024
MPSC Recruitment 2024 : IBPS आणि MPSC परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी सध्या संभ्रमात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्या लायब्ररीसमोर मंगळवारी सायंकाळी सुरू केलेले…