MPSC Answer Key : संयुक्त गट ” क ” पूर्व परीक्षा २०२१ अंतिम उत्तरतालिका जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या गट " क " पूर्व परीक्षा २०२१ या स्पर्धा परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे .
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा