सहायक नगर रचनाकार, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर | MPSC Answer Key 2022
MPSC Answer Key 2022 : असिस्टंट टाउन प्लॅनर, महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन सर्व्हिस, गट-ब स्क्रीनिंग टेस्ट 2022 अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर 2022 रोजी, MPSC ने असिस्टंट टाउन प्लॅनर…