महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लेखी परीक्षा प्रवेशपत्र, परीक्षेच्या तारखा जाहीर!
MPCD Admit Card : मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळद्वारे आताच एक महत्वाचा अपडेट जाहीर केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील सरळसेवा भरतीद्वारे भरावयाच्या पदांसाठी उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक २७/०९/२०२४…