75 हजार पदे भरती 2023 : नवीन शासन निर्णय प्रकाशित! Mega Bharti 2023
MahaBharti 2023 : राज्यात अनेक विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. व काही विभागात लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत तब्बल ७५,००० पदे भरण्यासंदर्भातील नवीन शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. तो शासन निर्णय खाली…