महावितरण वाशीम अंतर्गत रिक्त विविध पदांची नवीन भरती सुरू..!!!
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वाशीम येथे अप्रेंटीस (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.…