10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती!!
Mahavitaran Pune Recruitment 2022-23: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज…