MahaVitaran Amravati Bharti 2020 : महावितरण अमरावती येथे 69 रिक्त पदांची भरती सुरु
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे…