जिल्हा परिषद भरती 2023 नवीन सिल्याबस डाउनलोड करा !!
Zilla Parishad Recruitment 2023 New Syllabus| राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची कर्मचारी भरती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या भरतीसाठी स्पर्धा परिक्षेच्या धर्तीवर…