महाराष्ट्र : खनिज साधनसंपत्ती
महाराष्ट्रातील खनिज साधनसंपत्ती
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते.
महाराष्ट्राची खनिज संपत्ती ही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्यक्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला…