मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ऑक्टोबर-नोव्हेंबरचे एकत्रित पेमेंट
Ladki Bahin Payment Advance : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण ठरली आहे. ही योजना आर्थिक मदतीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देते. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच जमा केला जाणार…