लाडकी बहीणचे योजनेचे अर्ज आता अंगणवाडीतच स्वीकारणार!
Ladki Bahin Application Forms at Anganwadi : आताच प्राप्त माहिती नुसार, राज्यातील १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३० सप्टेंबर ही या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची शेवटची…