ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 819 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)” पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 सप्टेंबर…