International Jungle Day | दिनविशेष : २१ मार्च [आंतरराष्ट्रीय जंगल दिन]
International Jungle Day
१७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १८३०)
१८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९०६)
१९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन.…