IBPS SO भरती अंतर्गत ७१० पदांची अर्ज प्रक्रिया सुरु!!
IBPS SO Recruitment 2022: IBPS द्वारे आहे 31 ऑक्टोबर 2022 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर IBPS SO भर्ती PDF जाहिरात प्रकाशित केली आहे. IBPS ने या नवीन जाहिरात मध्ये विविध तज्ञ अधिकार्यांसाठी (Specialist Office) पदाच्या एकूण 710 रिक्त पद…