१०,००० पदांची होमगार्ड भरतीला लवकरच सुरवात होणार, लागा तयारीला!
Home Guard Bharti 2024 : पुण्यासह राज्याच्या नागरी संरक्षण दलात (होमगार्ड) तब्बल दहा हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हानिहाय भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. हे मनुष्यकाळ येत्या डिसेबरपर्यंत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
सराव…