उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, पणजी-गोवा – कायदेशीर सहाय्यक पदाची भरती
उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, पणजी-गोवा येथे कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.…