खुशखबर !! १३ हजार ५२१ जागांची तत्काळ पदभरती सुरू करण्याचे आदेश | Gram Vikas Vibhag Recruitment 2023
Gram Vikas Vibhag Recruitment 2023 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ करावी, अशी सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. या संबंधी उपसचिव…