भारताची सामान्य माहिती
भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.…