दहावी, बारावी परीक्षेच्या नियमांत मोठा बदल | SSC HSC Board Exams 2022 Update
SSC HSC Board Exams 2022 Update : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या दहावी, बारावी परीक्षांचे नियम बदलण्यात आले आहेत. यंदाच्या एसएससी आणि एचएससी बोर्डाच्या परीक्षा पुढील वर्षी…