लाडकी बहीण योजनेत किती महिलांच्या खात्यात आले पैसे? इतरांच्या खात्यात कधी येणार, पूर्ण माहिती
Ladki Bahin Yojna Payment - आज महाराष्ट्रातील अनेक बहिणींना सरकार तर्फे खुशखबर मिळाली आहे. अनेक भगिनींना लाडकी बहीण योजनेचा प्रथम हप्ता ३००० रुपये थेट खात्यात मिळाला आहे.