दिनविशेष : ३१ मार्च | Dinvishesh March 31
दिनविशेष : ३१ मार्च | Dinvishesh March 31
१५०४: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२)
१५१९: फ्रान्सचा राजा हेन्री (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १५५९)
१९१३: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचे निधन. …