Dinvishesh 19 September | दिनविशेष 19 सप्टेंबर
Dinvishesh19 September | दिनविशेष 19 सप्टेंबर
१५५१: फ्रान्सचा राजा हेन्री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)
१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.
१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.