दिनविशेष : १७ एप्रिल – जागतिक हिमोफिलिया दिन
दिनविशेष
१७ एप्रिल : जन्म
१४७८: हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म.
१८२०: बेसबॉल चे जनक अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १८९२)
१८३७: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचा जन्म.…