Dinvishesh 31 August | दिनविशेष : ३१ ऑगस्ट – बालस्वातंत्रदिन.
Dinvishesh 31 August | दिनविशेष : ३१ ऑगस्ट – बालस्वातंत्रदिन. -१५६९: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १६२७)
१८७०: इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी. पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते…