CRPF Bharti 2024 | केंद्रीय पोलीस दल (CRPF) अंतर्गत 124 रिक्त पदांकरिता भरती
CRPF Bharti 2024 : CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) अंतर्गत उपनिरीक्षक/मोटर मेकॅनिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत एकूण 124 रिक्त पदे उपलब्ध आहेत.
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS NMK असे सर्च करा