10 वी उत्तीर्णांना मोठी सुवर्णसंधी – केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत 787 रिक्त पदांची…
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या एकूण 787 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 …