Browsing Tag

aajache current affairs

Current Affairs – 23 July 2023 | चालू घडामोडी : 23 जुलै 2023

आपण आज 23 जुलै 2023 च्या दैनिक चालू घडामोडी बघणार आहोत जे MPSC घेत असलेल्या स्पर्धा परीक्षा तसेच इतर सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा

चालू घडामोडी : 24 जुलै 2021

नेदरलँड देशाची राजधानी असलेल्या अॅम्स्टरडॅम या शहरात जगातील पहिल्या 3D-मुद्रित स्टीलपासून बनविलेल्या पादचारी पुलाचे अनावरण करण्यात आले. तो सुमारे 40 फूट लांबीचा पूल आहे. 

चालू घडामोडी : 21 जुलै 2021

गौतम बुद्ध नगरच्या नोएडा येथे ‘भारतीय वारसा संस्था (अर्थात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हेरिटेज)’ याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती संस्था पाच संस्थांना एकात्मिक करून एका डिम्ड विद्यापीठाच्या रूपात स्थापन केली जाणार आहे. 

चालू घडामोडी : 19 जुलै 2021

‘जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश यांचे एकत्र उच्च न्यायालय’ याचे नाव बदलून ‘जम्मू व काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय’ (High Court of Jammu and Kashmir and Ladakh) असे ठेवण्यात आले आहे. 

चालू घडामोडी : 18 जुलै 2021

16 जुलै 2021 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोकिंग कोळसा याच्या संदर्भात सहकार्यासाठी भारताच्या रशिया देशासोबत होणाऱ्या सामंजस्य कराराला मान्यता दिली. हा करार भारतीय पोलाद मंत्रालय आणि रशियाचे ऊर्जा मंत्रालय यांच्यात होणार आहे, त्यामुळे…

चालू घडामोडी : 16 जुलै 2021

चीन देशाने ‘लिंगलोंग वन’ नामक जगातील पहिल्या व्यावसायिक मॉड्यूलर छोट्या अणुभट्टीच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. या अणुभट्टीची निर्मिती क्षमता 1 अब्ज किलोवॅट प्रती तास असू शकते. 

चालू घडामोडी : 14 जुलै 2021

भारतीय रिझर्व्ह बँकेने फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर श्याम श्रीनिवासन यांच्या पुनर्नियुक्तीसाठी मंजूरी दिली. 

चालू घडामोडी : 10 जुलै 2021

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (NHRC) “मानव अधिकार: नयी दिशाएं” या वार्षिक हिंदी पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या लेख, कथा आणि कवितांना आमंत्रित केले आहे. आयोग या साहित्यकृती त्याच्या प्रकाशाणांत प्रकाशित करणार असून त्याची संकल्पना “नैसर्गिक…

चालू घडामोडी : 5 जुलै 2021

दरवर्षी 3 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस’ साजरा करतात. या दिवशी एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्याचा वापर थांबविण्यास लोकांना प्रोत्साहन दिले जाते. 

चालू घडामोडी : 4 जुलै 2021

दरवर्षी 2 जुलै या दिवशी ‘जागतिक क्रिडा पत्रकार दिवस’ साजरा करतात. 1994 साली आंतरराष्ट्रीय क्रिडा पत्र संघाच्या (ISPA) 70 व्या वर्धापन दिनानिमित्त या दिवसाची स्थापना करण्यात आली होती. 

चालू घडामोडी : २ जुलै 2021

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक (GCI) 2020’ यानुसार, सायबर सुरक्षेच्या बाबतीत जगातील सर्वोत्तम देशांच्या यादीत भारताचा दहावा क्रमांक तर आशिया-पॅसिफिक प्रदेशात चौथा…

चालू घडामोडी : 30 जुन 2021

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी अणुऊर्जेच्या शांतीमय वापरला प्रोत्साहन देते. संस्थेची स्थापना 29 जुलै 1957 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आहे. 

चालू घडामोडी : 28 जुन 2021

‘रामगड विशधारी वन्यजीवन अभयारण्य’ राजस्थानमधील भेरूपुरी अंतरी येथे आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे ते रणथंभोर, मुकुंद्रा, सरिस्का येथील व्याघ्र प्रकल्पानंतर राज्यातील…
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम