दिनविशेष | Dinvishesh in English दिनविशेष : ८ फेब्रुवारी मनिष किरडे Feb 8, 2024 0 ८ फेब्रुवारी : जन्म १६७७: फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १७५६) १७००: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १७८२)…