दिनविशेष : ३० डिसेंबर
३९: रोमन सम्राट टायटस यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
१८६५: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९३६)
१६९१: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १६२७)…