१८९७: जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म.
१९३१: साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म.
१९७१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.
ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्राप्त करणारे सिकंदराबाद देशातले पहिले रेल्वे स्थानक
भारतीय हरित इमारत परिषदेकडून (IGBC) भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद स्थानकाला ‘ग्रीन प्लॅटिनम रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे. यासह सिकंदराबाद ‘ग्रीन प्लॅटिनम…