दिनविशेष | Dinvishesh in English दिनविशेष : २९ जानेवारी मनिष किरडे Jan 29, 2024 0 २९ जानेवारी : जन्म १२७४: संत निवृत्तीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १२९७) १७३७: अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १८०९) १८४३: अमेरिकेचे २५ वे…