दिनविशेष : २४ डिसेंबर
११६६: इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १२१६)
१८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९)
१५२४: पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन.
१९६७: बास्किन-रोबिन्स चे…