1857 चा उठावाचे स्वरूप
1] स्वातंत्र्य युद्ध
वि.दा. सावरकर-स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय.
संतोषकुमार रे-हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता.
कर्नल…