दिनविशेष : १८ डिसेंबर [आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन]
१६२०: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्रिच रॉथ यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १६६८)
१८५६: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)…