दिनविशेष : १३ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन
१८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म.
१९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म.
१९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म.