दिनविशेष | Dinvishesh in English दिनविशेष : १३ डिसेंबर मनिष किरडे Dec 13, 2021 0 १३ डिसेंबर: जन्म १७८०: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८४९) १८०४: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)…