इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन [IBPS] -१,१६३ जागासाठी भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन येथे आय.टी. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, मानव संसाधन / कर्मचारी अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण १,१६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज…