दिनविशेष : ८ जानेवारी २०२२
१९०९: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी यांचा जन्म.
१९२४: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च २०००)
१६४२: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ…