दिनविशेष | Dinvishesh in English दिनविशेष : 02 नोव्हेंबर मनिष किरडे Nov 2, 2024 0 १९९०: गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचे निधन. १९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.