Dinvishesh 01 October | दिनविशेष : १ ऑक्टोबर
Dinvishesh 01 October - १८४७: थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अॅनी बेझंट यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)
१८८१: बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)