अर्थशस्त्र नोट्स सातवी पंचवार्षिक योजना मनिष किरडे Mar 5, 2021 0 सातवी पंचवार्षिक योजना कार्यकाळ : 1 एप्रिल, 1985 ते 31 मार्च, 1990 घोषवाक्य : ‘अन्न, रोजगार व उत्पादकता‘ घोषणा : कॉग्रेस सरकारने एप्रिल 1988 मध्ये आपल्या वार्षिक अधिवेशनात ‘बेकरी हटाओ’ ही घोषणा दिली.…