मराठी व्याकरण संधी व त्याचे प्रकार मनिष किरडे Feb 8, 2024 0 जोडाक्षरे: ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास ‘जोडाक्षर’ म्हणतात. उदा. विद्यालय : धा : द + य + आ पश्चिम : श्चि : श + च + इ…