Marathi Vyakran Notes | मराठी व्याकरण नोट्स विरामचिन्हे व त्याचे प्रकार मनिष किरडे Jul 18, 2023 0 आपण संभाषण करतांना/बोलतांना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.