विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) भरती २०२०
विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) येथे वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज…