३० हजार पदांसाठी शिक्षक भरती राज्यात लवकरच करणार- मुख्यमंत्री शिंदे
Maharashtra Shikshak Bharti 2023 : शिक्षकांचे काम हे फार जबाबदारीचे काम असून नव्या पिढीला घडवण्याचे काम शिक्षक करतात. गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून आहेत. शिक्षकांनी मोकळेपणाने शिक्षण…